नमस्कार मित्रहो
माझे साहित्य वाचण्यासाठी खालील स्तंभावर भेट द्या !
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या पोष्ट्स
प्रेम असावं.. (1,216)
प्रेम असावं निरपेक्ष,आभाळासारखं निरभ्र....जीव ओतून केलेलं...निर्मळ आणि शूभ्र....मावळत्या सूर्यासारखी ऊबदारअसावी,सोबतीची जाणीव....सगळे आसपास असले...तरी...भासावी एक उणीव...सागरासारखा अथांग असावा विश्वास.....एक दुसऱ्यासाठीचघ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास....हातातून वाळूसारखे निसटून जातात कण...आयुष्यात अस्तव्यस्त,तुझ्या असण्याचे क्षण,का? कुठे, सलते तुझी एक एक आठवण.......माझा धर्म आणि मी (1,180)
◾मी एक हिंदू म्हणून माझ्या धर्मातील ग्रंथांचा जेंव्हा अभ्यास करण्याचे ठरवतो त्यावेळी माझ्यासमोर प्रामुख्याने हिंदू धर्मातील वेद, उपनिषदे, पुराण,मनुस्मृती,रामायण,महाभारत,भगवतगीता अशा कथा किंवा अशाच ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो,सर्व सामान्य स्वतःला हिंदू समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही हेच करावे लागते.कित्येक लोकांना धर्मावर बोललेलं आवडत नाही किंवा कोणताही अभ्यास नसल्याने राईचा पर्वत करून विरोध करत बसतात परंतु हे ग्रंथ खरेच […]बघ विसरता येत असेल तर…. (1,096)
रिमझिम पाऊस पडत होता,कदाचित मृगाचा तो पहिलाच पाऊस असावा! वातावरणात मंद असा मातीचा सुगंध पसरला होता,रिपरिप पडणाऱ्या पावसाचा स्पष्ट आवाज कानावर पडत होता,कित्येक वर्षानंतर मला तुला भेटायचं आहे केवळ एवढ्याच शब्दात एक मॅसेज मोबाईलवर आला होता,तिचा नंबर मोबाईलमध्ये नसल्याने नक्की भेटणारी व्यक्ती कोण असू शकेल ही उत्कंठा मनाला लागली होती परंतु दुसऱ्याच मॅसेजने ती उत्कंठा […]प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात! (1,093)
प्रश्न विचारणे हे सजग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाते आणि ज्या देशातल्या जनतेला प्रश्न पडत नाही ती जनता मृतप्राय झालेली असते वा एकतर ती सत्तेची गुलाम झालेली असते.सत्तेत कोणीही असो सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे हे जनतेचे काम असते,जनता कायम विरोधी पक्षाचे काम करणारी असली पाहिजे.जनतेला सत्तेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हे भारताचे संविधान देत असते.या […]फुकटचे सल्ले… (893)
❝ईच्छा आणि आकांक्षा❞.माणूस म्हणजे सदैव अतृप्त असणारा प्राणी! माणसाचे संपुर्ण आयुष्य हे काही ना काही मिळविण्याच्या लालसेने संपून जाते पण त्याच्या ईच्छा आकांक्षा काही पूर्णत्वास जात नाही.सर्व काही मिळवूनही तो अतृप्त भावनेनेच जगाचा निरोप घेतो.माणसाच्या आयुष्याच्या तीनही टप्प्यात तो केवळ मिळविण्यासाठी धळपड करतो पण दुसऱ्याला देण्यासाठी तो काहीही करत नाही आणि त्यामुळे शेवटी सर्व काही […]प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही. (844)
आवडणारी प्रत्येक गोष्टमिळतेच असे नाही,मनाला जसे वाटते तसेघडतेच असे नाही,जिंदगीच्या पुस्तकात अशीअसतात प्रश्नार्थक पाने,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही...काही खोल असतात नातेकाही अबोल असतात नातेवेळेवेळेनुसारही कितीदाबदलत असतात नातेहसऱ्या चेहऱ्यामागचेसत्य कळतेच असे नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही...समोरच्यावर विश्वास ठेवूनस्वतःचाच घात होत असतोदिव्यावर जळणाऱ्या पतंगाचात्या विश्वासघात होत असतोविलोभनीय सुंदर डोंगरसुंदर असतेच असं नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच […]शब्दांचे इमले (813)
शब्दांचे इमलेबांधणाऱ्यांनो माझा सलामतुमचे शब्दना सड्याला कामी येतना सारवणाला...आक्रोश,आक्रन्ददया,करुणा,विद्रोहफक्त कागदावरच..!एका बॉटलमध्येप्रस्थावना लिहिणारेअतीव दुःख मांडतातआपल्या लेखणीतून....दिनदुबळ्यांसाठी एकरुपयाही खिशातून बाहेरपडत नाही कीअन्यायाविरोधात चारभिंतीच्या बाहेरहीकधी पडत नाहीत तुमचे पाय...व्यस्थ असतात सदाआपलीच स्तुती करण्यातअन मारीत बसतातकागदी तिर आपल्याचमाणसांवर.....हे कागदी वाघ....तुझ्या जन्माची गोष्ट : आठवण (737)
तो जन्मलात्याच्या जन्माची बातमी मिळाली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि हा दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला,पन्नास किलोची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,याचा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली […]

Available on Amazon
Click on image to Purchase this book.

Available on Amazon
Click on image to Purchase this book.

Purchase from Me
Click on image to Purchase this book.


















