माझ्या वाचक मित्र,मैत्रिणी आणि युवक मित्रांनो, मी उमेश पारखी, माझ्यासोबत मित्रांचेही साहित्य आपणास वाचायला मिळावे म्हणून त्यांच्यासाठीही हे एक पान निर्माण केले आहे,आस्वाद घ्यावा!
माझ्या संकेतस्थळावर पुनश्च स्वागत आहे.!
धन्यवाद !
श्री.रमेश बुरबुरे
श्री.रमेश बुरबुरे हे उत्तम गझलकार असून त्यांच्या गझल ह्या परिवर्तनवादी आणि वास्तव असतात.त्यांच्या गझलांना क्रांतीचा आयाम आहे.आंबेडकरी चळवळीत लेखकांनी स्वतःला झोकून देत तथागतांच्या सम्यक विचारांवर ते चालतात.त्यांचं मूळ गाव हे यवतमाळ जिल्ह्यातील असून विदर्भातल्या परिवर्तनवादी भूमीतून त्यांनी आपली भूमिका रोखठोक मांडलेली आहे.त्यांचे विचार गझलांमार्फत तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहचावे म्हणून हा स्तंभ येथे सुरु केलेला आहे.आपण वाचकांना नक्कीच आवडेल.