नांदगाव – मनातल्या नोंदी
मनातल्या कप्प्यातून…
लै लोकं मला आवर्जून प्रश्न करतात की मी स्टेटसवर देवांचे फोटो वा व्हिडीओ का लावत नाही,उत्तर साधं आहे-देवाकडे मोबाईल नावाची गोष्ट असेल असे मला वाटत नाही त्यामुळे ते माझं स्टेटस पाहायला यायची शक्यता नाही आणि मी किती मोठा भक्त आहे हे मला लोकांना दाखवायचीही काही गरज नाही,प्रभूची लेकरे सारी असं जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा तो
झूटोने झूटोसे कहा… सच बोलो…
सरकारी ऐलान हूआ है… सच बोलो..
घरमे झूटकी मंडी लगी हुई है…
दरवाजेपर लिखा है,…सच बोलो…
तो एक माणूस होताअन्यायाला वाचा फोडणाराकपोल्पल्पित कथात्याच्या माथ्यावर पेरल्याइथल्या प्रस्थापित शेंडीधाऱ्यांनी!बदनामी तंत्र वापरूननेस्तनाबूत केलात्याचा उज्वल इतिहासमाणूस पचला नाही तरसुरू होते त्याची बदनामीअथवा सुरू होते त्याचेदैवीकरण…शेतकरी,सामान्यांचा राजाद्रोउपदीची इज्जत राखणारातो कृष्णगाडल्या गेला कायमचापरशुरामाच्याएका कुऱ्हाडीने…..
शब्दांचे इमलेबांधणाऱ्यांनो माझा सलामतुमचे शब्दना सड्याला कामी येतना सारवणाला…आक्रोश,आक्रन्ददया,करुणा,विद्रोहफक्त कागदावरच..!एका बॉटलमध्येप्रस्थावना लिहिणारेअतीव दुःख मांडतातआपल्या लेखणीतून….दिनदुबळ्यांसाठी एकरुपयाही खिशातून बाहेरपडत नाही कीअन्यायाविरोधात चारभिंतीच्या बाहेरहीकधी पडत नाहीत तुमचे पाय…व्यस्थ असतात सदाआपलीच स्तुती करण्यातअन मारीत बसतातकागदी तिर आपल्याचमाणसांवर…..हे कागदी वाघ….
तुम्ही आमच्यासाठी काय केलंहे आज विचारू नकाआमच्या मनात आत्ताही तुमचा तिरस्कारओतपोत भरलेला आहे!आमच्या मनाच्या कोपऱ्यातून तुमची जातकधी नष्ट होऊ देणार नाहीअशी व्यवस्थाच निर्माण करण्यात“ते” यशस्वी होताहेत…या व्यवस्थेला जेवढे “ते”तेवढेच आम्ही स्वतःलातुमचे सैनिक म्हणवून घेणारेही जवाबदार आहोततुमच्या नावाचा वापर आणितुमचा फोटो कुठे वापरायचा याचे कसब“ते” शिकतांनाचआम्ही सैनिकांनीही शिकून घेतलेतुमच्या विचारांशी आज काय देणं घेणंतुमच्या नावावर आम्हाला
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी