विसरण्याची शक्ती
निसर्गाने माणसाला सर्वात मोठी शक्ती दिली आहे,ती म्हणजे विसरण्याची! विसरण्याची शक्ती एवढी बलवान असते की त्या शक्तीने माणसाच्या जीवनात कितीही वाईट घटना घडू द्या कालांतराने तो ती घटना विसरतोच! आणि त्या विसरण्याच्या वरदानाने माणसाचं एकंदरीत जीवन सुकर झालेलं आहे.जीवनातल्या वाईट साईट घटना,गोष्टी माणूस विसरू शकला नसता तर त्याच घटनांमध्ये,त्याच दुःखामध्ये त्याचे उरलेले जीवन सुद्धा दुःखद […]