गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात…
1 जून 1998 इतर मित्र,मैत्रिणी यांच्या तुलनेत माझं लग्न फार लवकर झालं,म्हणजे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी माझा ढोल वाजला! आम्ही दोघेही जवळपास एकाच वयाचे आहोत,ती दहावीला होती तेंव्हा मीही दहाविलाच होतो,जेमतेम काही महिन्यांचा दोघात फरक असेल.माणसाच्या तुलनेत निसर्गतः समजून घेण्याची वृत्ती म्हणा किंवा सामंजस्यपणा हा स्त्रियांत अधिक असतो,कमी वयात त्या प्रौढ विचारांच्या होऊन जातात,घरची […]

