धर्म
धर्म हा विषय खूप किचकट मुद्दा आहे!कोणताही धर्म वाईट नसतो धर्माला वाईट करतात ती त्या धर्मातील लोकं,धर्म कितीही चांगला असला तरी धर्माचे अनुसरण करणारे कसे आहेत त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,अल्लाहला मानणाऱ्या मुसलमानातील एखादा मुसलमान हा आतंकवादी निघाला की त्या धर्मालाच आतंकवादी धर्म ठरवून आम्ही मोकळे होतो,पण त्याच धर्मातील सच्चा मुस्लिम आम्हाला दिसत नाही,आतंकवादी […]