प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात!
प्रश्न विचारणे हे सजग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाते आणि ज्या देशातल्या जनतेला प्रश्न पडत नाही ती जनता मृतप्राय झालेली असते वा एकतर ती सत्तेची गुलाम झालेली असते.सत्तेत कोणीही असो सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे हे जनतेचे काम असते,जनता कायम विरोधी पक्षाचे काम करणारी असली पाहिजे.जनतेला सत्तेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हे भारताचे संविधान देत असते.या […]










