उमेश पारखी

साहित्यिक जमात

🌿असं म्हणतात की वैचारिक क्रांती ही साहित्यातून होत असते,चांगल्या साहित्यातून चांगल्या माणसाची निर्मिती होत असते,चांगले साहित्य आणि चांगली माणसे निर्माण होण्याच्या काळाचा आज वर्तमानात ऱ्हास व्हायला लागला आहे. प्रस्थापित व्यवस्थेवर लिहिणारे लेखक ,कवी फार तर बोटावर मोजण्याइतके मिळतील,आपलं व्यवस्थित चाललय ना,मग कशाला उडती काटी अंगाला लावून घ्यायची अन उगीचच कशाला कोणासोबत संबंध खराब करून घ्यायचे […]

साहित्यिक जमात Read More »

मनातलं सारं काही : समीक्षण

▪️राम बोढेकर सरांच्या एखाद्या पुस्तकावर माझ्या सारख्या पामराने लिहिणे म्हणजे तेजोमय सुर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखे होय.विपुल ज्ञान संपदा लाभलेले अत्यंत साधे संयमी असे हे व्यक्तिमत्व आहे.सरांसोबत माझी फारशी ओळख नाही,माझा मित्र प्रख्यात लेखक,कवी डॉ.किशोर कवठे यांच्या सहवासात त्यांची ओळख झाली.त्यांच्याबद्दल माहिती मिळाली,त्यांची एक दोन वेळा भाषणं ऐकण्याची संधी मिळाली,त्यांची वक्तृत्वशैली एवढी सुंदर आहे की ते बोलताना

मनातलं सारं काही : समीक्षण Read More »

तू म्हणाली

तू म्हणालीपुन्हा कधी येतोसमी म्हणालोभरवसा नाही..तू म्हणालीस एकदामाझ्या जगातपरत येऊ नकोसमी कधीच आलो नाहीतू न बोलवताहीमला यावं लागलंमाझं मलाच समजलं नाहीपुन्हा कधी येतोसविचारलस!मी उमजलो नाहीमी एवढच समजून चुकलोहृदयाच्या एका कोपऱ्यातमाझा एक कप्पाअजून शिल्लक आहे…..

तू म्हणाली Read More »

राग कुणाचा धरू कशाला

राग कुणाचा धरू कशालाद्वेष कुणाचा करू कशालाचार दिवसाचे जगणे इथलेदुखवून सर्वांना मरू कशाला.. जमले नाही जे करावया गेलोअपेक्षांचे भार वहावया गेलोज्यांची आस नव्हती कधीहीस्वप्न का मी ते पहावया गेलो.. मनासारखे का कुठे घडते येथेजखम बसलेली चिघळते येथेतप्त तव्यावर रोजच आतामेनासम आयुष्य वितळते येथे.. कोणी कुणाचा जगी होत नसतोजीव कुणासाठी कोणी देत नसतोमाझ्यावाचून कुणाचे का अडले

राग कुणाचा धरू कशाला Read More »

फुललेला मोगरा

माझ्याकडे पाहून…..तुझ्या दारावरफुललेला मोगरामला डीवचतकिती हसतोयहर्षाने….!मी म्हणालोमस्त हसून घे बेटाकधीकाळीमला हसविणारी तीआज तुझ्या सोबतीला आहेती जिकडे असतेतिकडेआनंदी आनंदच असतो गड्या….

फुललेला मोगरा Read More »

आपण मला ओळखता,पुरेसं आहे.

●आपण आपल्या जीवनात नेमकं काय कमावलं हे आजच्या दिवशी आपल्याला माहीत पडतं,तुमच्याकडे किती पैसा आहे,तुम्ही किती श्रीमंत आहात हे कोणी पाहत नाही,तुम्ही कधी,कुठे लोकांच्या किती कामी पडलात आणि लोकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब समाजात उमटत असते,मी इतरांसाठी खूप काही केलं असं अजिबात नाही माझ्याच्याने जे शक्य झालं ते प्रत्येक गोष्टीत करत

आपण मला ओळखता,पुरेसं आहे. Read More »

नातं तुझं नि माझं

Free woman walking on railway

नातं तुझं नि माझंऊन पावसाचा खेळ,तुझ्या मिठीत येण्यानाही मिळत सवड!प्रश्न भाकरीचा येतोजातो शोधण्यात वेळ,बसेना तुझ्यासाठीकसलाच ताळमेळ!वेदना कुणा सांगूतू नसता जवळ,दुःखी मनाची होईनेहमीच जळजळ!ये मिठीत सखयेनको सावळा गोंधळ,मुक्त जगून घेऊथोडा उरलेला वेळ!

नातं तुझं नि माझं Read More »

हिंदुत्व

हिंदुत्व समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण मला घ्यायला आनंद वाटेल,आपलं हिंदुत्व नेमकं कसं आहे ते या उदाहरणामुळे आपल्या चांगलं लक्षात येईल.हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे,वेद,पुराण,मनुस्मृती यामध्ये यज्ञात गायीला कापून खाण्याची उदाहरणे दिसून येतात,सावरकर यांनी गाय ही उपयुक्त पशु असून तिला कापून खाल्ले पाहिजे,गाय पशु आहे देवता तर नाहीच नाही असे देखील आपल्या पुस्तकात म्हटले

हिंदुत्व Read More »

माझा धर्म आणि मी

man falling in two lines walking on pathway

◾मी एक हिंदू म्हणून माझ्या धर्मातील ग्रंथांचा जेंव्हा अभ्यास करण्याचे ठरवतो त्यावेळी माझ्यासमोर प्रामुख्याने हिंदू धर्मातील वेद, उपनिषदे, पुराण,मनुस्मृती,रामायण,महाभारत,भगवतगीता अशा कथा किंवा अशाच ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो,सर्व सामान्य स्वतःला हिंदू समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही हेच करावे लागते.कित्येक लोकांना धर्मावर बोललेलं आवडत नाही किंवा कोणताही अभ्यास नसल्याने राईचा पर्वत करून विरोध करत बसतात परंतु हे ग्रंथ खरेच

माझा धर्म आणि मी Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी