तुझ्या जन्माची गोष्ट
●तुझ्या जन्माची बातमी गौतमने कम्पणीच्या गेटवर दिली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि तू दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला होता,पती खांद्यावरची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,तुझा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून […]










