प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही.
आवडणारी प्रत्येक गोष्टमिळतेच असे नाही,मनाला जसे वाटते तसेघडतेच असे नाही,जिंदगीच्या पुस्तकात अशीअसतात प्रश्नार्थक पाने,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…काही खोल असतात नातेकाही अबोल असतात नातेवेळेवेळेनुसारही कितीदाबदलत असतात नातेहसऱ्या चेहऱ्यामागचेसत्य कळतेच असे नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…समोरच्यावर विश्वास ठेवूनस्वतःचाच घात होत असतोदिव्यावर जळणाऱ्या पतंगाचात्या विश्वासघात होत असतोविलोभनीय सुंदर डोंगरसुंदर असतेच असं नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच […]










