झुटोंने झूटोंसे कहा..
झूटोने झूटोसे कहा… सच बोलो…
सरकारी ऐलान हूआ है… सच बोलो..
घरमे झूटकी मंडी लगी हुई है…
दरवाजेपर लिखा है,…सच बोलो…
झुटोंने झूटोंसे कहा.. Read More »
झूटोने झूटोसे कहा… सच बोलो…
सरकारी ऐलान हूआ है… सच बोलो..
घरमे झूटकी मंडी लगी हुई है…
दरवाजेपर लिखा है,…सच बोलो…
झुटोंने झूटोंसे कहा.. Read More »
धर्म हा विषय खूप किचकट मुद्दा आहे!कोणताही धर्म वाईट नसतो धर्माला वाईट करतात ती त्या धर्मातील लोकं,धर्म कितीही चांगला असला तरी धर्माचे अनुसरण करणारे कसे आहेत त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,अल्लाहला मानणाऱ्या मुसलमानातील एखादा मुसलमान हा आतंकवादी निघाला की त्या धर्मालाच आतंकवादी धर्म ठरवून आम्ही मोकळे होतो,पण त्याच धर्मातील सच्चा मुस्लिम आम्हाला दिसत नाही,आतंकवादी
■कामगार एक असा माणूस जो एका साखळीत काम करणारा,आपल्या वर असणाऱ्या अधिकाऱ्याचा आदेश मानणारा,एखाद्याची नोकरी करणारा हा प्रत्येक माणूस एक कामगार असतो मग तो एखाद्या साध्या दुकानातला नोकर असू द्या की एखाद्या कंपनीत मॅनेजर पोष्टवर बसणारा एखादा व्यक्ती असू द्या,जो आपल्या मालकाचा आदेश पाळतो तो म्हणजेच नोकर किंवा कामगार!आज डोळे उघडे ठेवून विचार करा वेळ
प्रश्न विचारणे हे सजग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाते आणि ज्या देशातल्या जनतेला प्रश्न पडत नाही ती जनता मृतप्राय झालेली असते वा एकतर ती सत्तेची गुलाम झालेली असते.सत्तेत कोणीही असो सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे हे जनतेचे काम असते,जनता कायम विरोधी पक्षाचे काम करणारी असली पाहिजे.जनतेला सत्तेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हे भारताचे संविधान देत असते.या
प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात! Read More »
रामप्पा_मंदिर, कदाचित हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जे देवाच्या नावाने नव्हे तर ज्या कारागीराने बांधले त्याच्या नावाने ओळखले जाते.तर गोष्ट अशी की मी ज्या ठिकाणी भटकतो त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती,त्या ठिकाणाचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आज अचानक मी ज्या ठिकाणी काम करतो अगदी त्या ठिकाणाच्या जवळ एवढी सुंदर,देखणी कारागिरी केलेली वास्तू, शिल्पकलेचा उत्तम
❝ईच्छा आणि आकांक्षा❞.माणूस म्हणजे सदैव अतृप्त असणारा प्राणी! माणसाचे संपुर्ण आयुष्य हे काही ना काही मिळविण्याच्या लालसेने संपून जाते पण त्याच्या ईच्छा आकांक्षा काही पूर्णत्वास जात नाही.सर्व काही मिळवूनही तो अतृप्त भावनेनेच जगाचा निरोप घेतो.माणसाच्या आयुष्याच्या तीनही टप्प्यात तो केवळ मिळविण्यासाठी धळपड करतो पण दुसऱ्याला देण्यासाठी तो काहीही करत नाही आणि त्यामुळे शेवटी सर्व काही
“चल आपण दोघे पळून जाऊन लग्न करू” वय वर्षे 16 असणाऱ्या मुलींमध्ये आणि वय वर्ष 18 असणाऱ्या मुलांमध्ये हे वाक्य कमालीचं उपयोगात येतांना दिसतं. ती नुकतीच मॅट्रिक पास होऊन कॉलेजात आलेली असते तर तो दम टाकत काठावर पास होऊन कसाबसा तिच्यासोबत आलेला असतो.मुळातच पुरुषाच्या शरीरात हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होण्याचा हा परिणाम असावा. मुलामुलींचं एकमेकांकडे
लफडं, प्रेम आणि संसार…. Read More »
आपण जे वागतो त्याचे दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतात,आपण केलेली कामे,इतरांसाठी आपल्या हातून हेतुपुरस्सर वा जाणूनबुजून केलेले वाईट वा चांगले कृत्य हे भविष्यात आपली प्रतिमा कशी असेल हे ठरवीत असते,आपले वैयक्तिक जीवन त्याच बाबीवर बहरेल की उधडेल हे ठरत असते.आपण भूतकाळात केलेल्या कृत्याचे परिणाम प्रत्येकाला आपल्या भविष्यात हे भोगावेच लागतात,पुनर्जन्म वैगेरे अशी काही गोष्ट
पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो.. Read More »
🔸एक वेळ अशी येते की काही माणसांना,काही प्रवृत्तींना आयुष्यातून कायमचे हद्दपार करायचे असते,आपणास वापरून अलगद बाजूला करणारी,ज्या गोष्टीचा काही एक संबंध नसताना उगीच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावणारी,आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली निंदा करणारी,स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी समोरच्याला बदनाम करणारी अशी माणसे अशा वृत्ती वेळीच ओळखून आपल्या तोंडातून एक अवाक्षरही न काढता बाजूला केल्या पाहिजेत! बऱ्याचदा
कायमचे हद्दपार करायचे असते Read More »
जग बदलवू इच्छिणारे बरेच मिळतील, जग बदलवू पाहणारा एखादाच असतो-ऍड.मारोती कुरवटकर! एक संघर्षमय प्रवास!■एखादा माणूस आपल्या जीवनाचा संघर्षातून इतरांसाठी आदर्श कसा ठरतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे ऍड.मारोती कुरवटकर!गरिबी,तुरुंगवास अशा अनंत यातना भोगून व्यवस्थेच्या नाकावर टिचून वकील बनणारा आमचा मित्र मारोती!आज 25 जुलै त्याचा वाढदिवस,त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा जीवनप्रवास उलगडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करीत आहे,ही पोष्ट
एका संघर्षाची गोष्ट Read More »
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी