माझा धर्म ?
इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार माणसाने कधीच करू नये,व्यक्ती तितक्या नजरा असतात,लोकांना समोरचा माणूस आपल्या मताचा,आपल्या विचाराचा असावा हीच अपेक्षा असते,लोकांच्या नजरेत आपण काय आहोत आणि त्यांना जसं हवं तसही खरं तर वागण्याची गरज नसते.प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या दृष्टिनुसार आपल्याविषयी त्याच्याकडे एक विशिष्ट असं मत बनलेलं असतं.आपण जे वागतो,बोलतो यात आपण कधीच चुकत नाही […]