लेख

इतिहासाचे विद्रुपीकरण

छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर त्यांनी कुठेही धर्माभिमान बाळगल्याचे आपल्या निदर्शनास येत नाही किंवा इतर धर्मांचा द्वेष केल्याचे दिसत नाही,जर तसे असते तर त्यांच्या मंत्रिमंडळात आणि सैन्यात कित्येक मावळे मुस्लिम नसते,इतकेच नाही तर शत्रू इतर धर्माचा का असेना मेल्यावर त्याची विटंबनासुद्धा कधी झाल्याचे त्यावेळेसच्या इतिसाच्या लेखन सामुग्रीत दिसून येत नाही. इतके असूनही […]

इतिहासाचे विद्रुपीकरण Read More »

टक्के

मी माझ्या अख्या जीवनात परिक्षेतल्या टक्क्यांना कधीच फार महत्व दिलं नाही,जीवन जगताना हे टक्के कुठे कामी पडतात हे मला अजूनही एक कोडच वाटत,ज्यांना टक्क्यांचं महत्व वाटतं त्यांनी स्वतःलाच विचारून बघावे की स्वतःला किती टक्के होते आणि त्या टक्क्यांनुसार त्यांचा परफॉर्मन्स होता का? अर्थातच तसा परफॉर्मन्स शंभरातून एखाद्याचाच असतो बाकी नव्यांनऊ लोकं आपण स्वतः दिलेल्या परीक्षेचे

टक्के Read More »

कडीपत्ते

selective focus photography of man holding smartphone while standing near people

राजकारणात सत्ता,पैसा हे मुख्य केंद्रबिंदू असतात,ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे पॉवर आणि ही पॉवर ज्याच्याकडे असेल तो त्या पॉवरचा वापर चांगल्यासाठी करेल की वाईटासाठी करेल हे त्या माणसावर अवलंबून असते,माणूस उचापती नसेल तर ती पॉवर योग्य कार्यासाठी वापरली जाते तर माणूस हरामी असेल तर तीच पॉवर वाईट कारस्थानासाठी तो वापरत असतो.आज कोणीच एवढा दुधखुला नाही की राजकारणात

कडीपत्ते Read More »

यशाची पायरी

demo_image-13

आजच्या युगाला डिजिटल युग संबोधलं जातं, तेवढच हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेणारं युग आहे,प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने उतुंग अशी झेप घेतली आहे आणि याच तंत्रज्ञानाचा वापर जीवनातल्या छोट्यामोठ्या गोष्टीत अगदी सहजपणे होत असल्याचे आपल्या लक्षात येते.ढोबळमानाने तंत्रज्ञानाचा मोठा वापर हा उद्योगात आणि व्यापारात होताना आज दिसतोय,जसं जसं युग बदललं तस तसा तंत्रज्ञानाने आपला आवाका वाढवायला सुरुवात

यशाची पायरी Read More »

विसरण्याची शक्ती

निसर्गाने माणसाला सर्वात मोठी शक्ती दिली आहे,ती म्हणजे विसरण्याची! विसरण्याची शक्ती एवढी बलवान असते की त्या शक्तीने माणसाच्या जीवनात कितीही वाईट घटना घडू द्या कालांतराने तो ती घटना विसरतोच! आणि त्या विसरण्याच्या वरदानाने माणसाचं एकंदरीत जीवन सुकर झालेलं आहे.जीवनातल्या वाईट साईट घटना,गोष्टी माणूस विसरू शकला नसता तर त्याच घटनांमध्ये,त्याच दुःखामध्ये त्याचे उरलेले जीवन सुद्धा दुःखद

विसरण्याची शक्ती Read More »

जे सत्य ते स्वीकारले पाहिजे.

■धर्म श्रद्धा,कर्मकांड,देवत्व या माझ्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी म्हणून या गोष्टींना कधीच खूप महत्व दिले नाही परंतु कोणी देव,श्रद्धा यावर विश्वास ठेवून भक्ती करत असेल,देवाच्या पाया पडत असेल,अगरबत्ती लावत असेल तर कधी या गोष्टीचा विरोधही केला नाही कारण विरोध करून काही उपयोग होत नसतो,देव ही कल्पना माणूस जन्माला आल्यापासून घरातल्या आणि सामाजिक वातावरणामुळे त्याच्या मनात घट्ट

जे सत्य ते स्वीकारले पाहिजे. Read More »

आपण मत कसे बनवतो

एक वेळ अशी येते की काही माणसांना,काही प्रवृत्तींना आयुष्यातून कायमचे हद्दपार करायचे असते,आपणास वापरून अलगद बाजूला करणारी,ज्या गोष्टीचा काही एक संबंध नसताना उगीच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावणारी,आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली निंदा करणारी,स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी समोरच्याला बदनाम करणारी अशी माणसे अशा वृत्ती वेळीच ओळखून आपल्या तोंडातून एक अवाक्षरही न काढता बाजूला केल्या पाहिजेत! बऱ्याचदा

आपण मत कसे बनवतो Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी