समीक्षण

नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!-समीक्षण

प्रस्तुत ग्रंथ नशीब आणि प्रयत्नवाद या विषयाची उत्कृष्टपणे सांगळ घालणारा आहे. गड्या तू आपलेजीवन असे जगअडल्या नडल्यांमधेतू आपला देव बघअंधाऱ्या वाटेसाठी तू तारा बनअन्गुदमरल्या जिवनासाठी तू वारा बन.. 📕पुस्तक : नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!📙लेखक: श्री.सुनील चौधरी📘प्रकाशक: श्री.बालाजी जाधव,पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.📗तृतीय आवृत्ती: १९ फेब्रुवारी २०१८💰किंमत: ₹ ३०/- ■अशा सुंदर आणि प्रफुल्लीत करणाऱ्या ओळींनी लेखकाने या पुस्तकाची सुरुवात […]

नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!-समीक्षण Read More »

मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा-समीक्षण

हा ग्रंथ मराठा कुणबी समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विषमतेवर आघात करणारा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचण्यापेक्षा कृतीतून दिसावा असा खुद्द देशमुख सरांचा आग्रह असतो. प्रा_मा_म_देशमुख सर ■प्रा.मा.म.देशमुख यांनी धनवटे नॅशनल कॉलेजला इतिहासाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे,त्यांच्या कारकिर्दीत नागपूरमध्ये जी चळवळ चालविली गेली ती नागपूरच्या इतिहासात हादरे देणारी ठरली आहे,नागपूर हा संघाचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यात

मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा-समीक्षण Read More »

काळजाची स्पंदने – समीक्षण

●कोरपना तालुक्यातील नांदा या छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालेला हा माणूस मनाने मात्र फार हळवा आहे,खरे तर यांचे शिक्षण बीएससी बीएड असे झालेले असले तरी,तो प्रांत ते शिक्षण कवीचे नसले तरी कवी माणूस कुठे जन्म घेईल हे सांगता येत नाही आणि ज्याच्याकडे मुळातच हळवं मन असेल तो कोणत्याही प्रांतात कवी झाल्याशिवाय राहणार नाही.बालपण,तारुण्य ज्या गावखेड्यात

काळजाची स्पंदने – समीक्षण Read More »

हिंदुत्व देश तोडणारे सूत्र-समीक्षण

देशातील प्रमुख मुद्दा ज्या मुद्द्यावर सर्वात जास्त राजकारण आणि त्याच मुद्याने समाजमन ढवळून निघतं,धर्मातील लोकांची वैचारिक उलथापालथ होत असते.हे पुस्तकाचं विश्लेषण नाही की समीक्षण नाही,मी एक वाचक आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर जे एका वाचकाने प्रकट व्हायला पाहिजे ते मी होतोय.पुस्तकाच्या आजपर्यंत किती आवृत्या निघाल्या त्यावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास त्या पुस्तकात नेमके काय आहे याची

हिंदुत्व देश तोडणारे सूत्र-समीक्षण Read More »

देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-समीक्षण

◆प्रबोधनकार म्हटलं की सर्वात आधी आपल्याला आठवतं ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि या नावाबरोबरच आठवतात प्रबोधनकारांच्या विपरीत वागणारे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आचार! सामान्य माणूस जो प्रबोधनकारांचे विचार ग्रहण करतो अगदी त्याच वेळी त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की प्रबोधनकारांचे पुरोगामी विचार बाळासाहेबांनी का आचरणात आणले नसतील? का बाळासाहेब प्रबोधनकारांच्या विचारांवर चालले

देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-समीक्षण Read More »

मनातलं सारं काही : समीक्षण

▪️राम बोढेकर सरांच्या एखाद्या पुस्तकावर माझ्या सारख्या पामराने लिहिणे म्हणजे तेजोमय सुर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखे होय.विपुल ज्ञान संपदा लाभलेले अत्यंत साधे संयमी असे हे व्यक्तिमत्व आहे.सरांसोबत माझी फारशी ओळख नाही,माझा मित्र प्रख्यात लेखक,कवी डॉ.किशोर कवठे यांच्या सहवासात त्यांची ओळख झाली.त्यांच्याबद्दल माहिती मिळाली,त्यांची एक दोन वेळा भाषणं ऐकण्याची संधी मिळाली,त्यांची वक्तृत्वशैली एवढी सुंदर आहे की ते बोलताना

मनातलं सारं काही : समीक्षण Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी