[tta_listen_btn]
प्रेम असावं निरपेक्ष,
आभाळासारखं निरभ्र….
जीव ओतून केलेलं…
निर्मळ आणि शूभ्र….
मावळत्या सूर्यासारखी ऊबदार
असावी,
सोबतीची जाणीव….
सगळे आसपास असले…
तरी…
भासावी एक उणीव…
सागरासारखा अथांग असावा विश्वास…..
एक दुसऱ्यासाठीच
घ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास….
हातातून वाळूसारखे निसटून जातात कण…
आयुष्यात अस्तव्यस्त,तुझ्या असण्याचे क्षण,
का? कुठे, सलते तुझी एक एक आठवण…..
..