[tta_listen_btn]
माझ्याकडे पाहून…..
तुझ्या दारावर
फुललेला मोगरा
मला डीवचत
किती हसतोय
हर्षाने….!
मी म्हणालो
मस्त हसून घे बेटा
कधीकाळी
मला हसविणारी ती
आज तुझ्या सोबतीला आहे
ती जिकडे असते
तिकडे
आनंदी आनंदच असतो गड्या….
[tta_listen_btn]
माझ्याकडे पाहून…..
तुझ्या दारावर
फुललेला मोगरा
मला डीवचत
किती हसतोय
हर्षाने….!
मी म्हणालो
मस्त हसून घे बेटा
कधीकाळी
मला हसविणारी ती
आज तुझ्या सोबतीला आहे
ती जिकडे असते
तिकडे
आनंदी आनंदच असतो गड्या….
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी