अधांतरी

[tta_listen_btn]


तुझ्या प्रीतीचे मर्म
एवढे कठोर असेल
हे कळलेच नव्हते प्रिये…
दिसायला तर तू
लावंन्याची मूर्ती
भासत होतीस
तुझ्या लावन्यावरच
मी फिदा झालो होतो
अन
तुझ्या अंतरीचे गुण
चाचपण्याची तसदी
घेतली नाही
शेवटी खरे रूप दाखवून
सोडून दिलेस मला
अधांतरी……….

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी