नांदगाव – मनातल्या नोंदी
मनातल्या कप्प्यातून…
झूटोने झूटोसे कहा… सच बोलो…
सरकारी ऐलान हूआ है… सच बोलो..
घरमे झूटकी मंडी लगी हुई है…
दरवाजेपर लिखा है,…सच बोलो…
धर्म हा विषय खूप किचकट मुद्दा आहे!कोणताही धर्म वाईट नसतो धर्माला वाईट करतात ती त्या धर्मातील लोकं,धर्म कितीही चांगला असला तरी धर्माचे अनुसरण करणारे कसे आहेत त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,अल्लाहला मानणाऱ्या मुसलमानातील एखादा मुसलमान हा आतंकवादी निघाला की त्या धर्मालाच आतंकवादी धर्म ठरवून आम्ही मोकळे होतो,पण त्याच धर्मातील सच्चा मुस्लिम आम्हाला दिसत नाही,आतंकवादी
■कामगार एक असा माणूस जो एका साखळीत काम करणारा,आपल्या वर असणाऱ्या अधिकाऱ्याचा आदेश मानणारा,एखाद्याची नोकरी करणारा हा प्रत्येक माणूस एक कामगार असतो मग तो एखाद्या साध्या दुकानातला नोकर असू द्या की एखाद्या कंपनीत मॅनेजर पोष्टवर बसणारा एखादा व्यक्ती असू द्या,जो आपल्या मालकाचा आदेश पाळतो तो म्हणजेच नोकर किंवा कामगार!आज डोळे उघडे ठेवून विचार करा वेळ
प्रश्न विचारणे हे सजग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाते आणि ज्या देशातल्या जनतेला प्रश्न पडत नाही ती जनता मृतप्राय झालेली असते वा एकतर ती सत्तेची गुलाम झालेली असते.सत्तेत कोणीही असो सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे हे जनतेचे काम असते,जनता कायम विरोधी पक्षाचे काम करणारी असली पाहिजे.जनतेला सत्तेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हे भारताचे संविधान देत असते.या
रामप्पा_मंदिर, कदाचित हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जे देवाच्या नावाने नव्हे तर ज्या कारागीराने बांधले त्याच्या नावाने ओळखले जाते.तर गोष्ट अशी की मी ज्या ठिकाणी भटकतो त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती,त्या ठिकाणाचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आज अचानक मी ज्या ठिकाणी काम करतो अगदी त्या ठिकाणाच्या जवळ एवढी सुंदर,देखणी कारागिरी केलेली वास्तू, शिल्पकलेचा उत्तम
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी