फुकटचे सल्ले…
❝ईच्छा आणि आकांक्षा❞.माणूस म्हणजे सदैव अतृप्त असणारा प्राणी! माणसाचे संपुर्ण आयुष्य हे काही ना काही मिळविण्याच्या लालसेने संपून जाते पण त्याच्या ईच्छा आकांक्षा काही पूर्णत्वास जात नाही.सर्व काही मिळवूनही तो अतृप्त भावनेनेच जगाचा निरोप घेतो.माणसाच्या आयुष्याच्या तीनही टप्प्यात तो केवळ मिळविण्यासाठी धळपड करतो पण दुसऱ्याला देण्यासाठी तो काहीही करत नाही आणि त्यामुळे शेवटी सर्व काही […]










