टक्के
मी माझ्या अख्या जीवनात परिक्षेतल्या टक्क्यांना कधीच फार महत्व दिलं नाही,जीवन जगताना हे टक्के कुठे कामी पडतात हे मला अजूनही एक कोडच वाटत,ज्यांना टक्क्यांचं महत्व वाटतं त्यांनी स्वतःलाच विचारून बघावे की स्वतःला किती टक्के होते आणि त्या टक्क्यांनुसार त्यांचा परफॉर्मन्स होता का? अर्थातच तसा परफॉर्मन्स शंभरातून एखाद्याचाच असतो बाकी नव्यांनऊ लोकं आपण स्वतः दिलेल्या परीक्षेचे […]