तुझ्या जन्माची गोष्ट : आठवण
तो जन्मलात्याच्या जन्माची बातमी मिळाली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि हा दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला,पन्नास किलोची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,याचा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली […]
तुझ्या जन्माची गोष्ट : आठवण Read More »