अधांतरी
तुझ्या प्रीतीचे मर्मएवढे कठोर असेलहे कळलेच नव्हते प्रिये…दिसायला तर तूलावंन्याची मूर्तीभासत होतीसतुझ्या लावन्यावरचमी फिदा झालो होतोअनतुझ्या अंतरीचे गुणचाचपण्याची तसदीघेतली नाहीशेवटी खरे रूप दाखवूनसोडून दिलेस मलाअधांतरी……….
तुझ्या प्रीतीचे मर्मएवढे कठोर असेलहे कळलेच नव्हते प्रिये…दिसायला तर तूलावंन्याची मूर्तीभासत होतीसतुझ्या लावन्यावरचमी फिदा झालो होतोअनतुझ्या अंतरीचे गुणचाचपण्याची तसदीघेतली नाहीशेवटी खरे रूप दाखवूनसोडून दिलेस मलाअधांतरी……….
मी निर्मिकाची पूजा करतोमाझा निर्मिक शेंदूर मागत नाहीकी रुईचुकाचा हार मागत नाहीएवढच नाही तर तो मला कधीनारळही मागत नाही…त्याच्या दर्शनासाठीरांगेत उभ राहावं लागत नाहीव्हीआयपी दर्शन म्हणूनसेटिंगसुद्धा करावी लागत नाहीतो कोणतीही गोष्ट मागत नाहीकोणतीही लाच स्वीकारत नाहीतो उपास करायला लावत नाहीसेंटेड अगरबत्ती लाव म्हणूनएक शब्दही सांगत नाही….तो चादर चढव म्हणत नाहीतो मेणबत्ती लावायला सांगत नाही कीतो
पाठीत खंजीराचेआता वार खूप झालेआता शवावर माझ्याफुलांचे हार खूप झाले..।।मुखवटे ओढले ज्यांनीते आपलेच होतेगळ्याभोवती वेदनेचेआता तार खूप झाले..।।चेहरे बदलणारेरोज अवती भवतीच सारेस्वार्थीपणाचे येथेआता बाजार खूप झाले..।।तोंडावर स्तुती यांचीमज कळलीच नाहीदगाबाजीने हृदय माझेआता घायाळ खूप झाले..।।
तुम्हाला कसं वाटेलतोंडात जीभ असेलजेंव्हा कापलेली….तुम्ही आक्रोश करालबोलण्यासाठी पणतुम्हाला एक शब्दहीबोलता येणार नाहीव्यवस्थेला प्रश्न? तुम्हालाविचारता येणार नाही…एक भीड तयार केली जातेयतुमच्यासाठी आणिप्रश्न विचारलारे विचारला कीतुम्हाला ठेचण्यासाठी…दगळाला शेंदूर फासले कीत्याविरोधात बोलताच येत नाही,अरे तो दगळ आहे हे सत्यकोणाला सांगताच येत नाही….अनत्याच वेळेस भक्तांच्या तलवारीअसतील तुमच्या मानेवरकाय रे तूझी हिम्मत झालीच कशीआमच्या देवाला दगळ म्हणण्याची?
बारा वर्षांपासून ज्या अरुंद रस्त्यावरमी जाणं येणं करायचोत्याच रस्त्यावर एका ठिकाणीरस्त्याच्या कडेलामुंग्याचं भलं मोठं वारूळमला नेहमी दिसायचंअचानक दोन वर्षांपूर्वीते वारुळ हळदी कुंकवाने रंगून दिसलंथांबून विचारलंभौ हे का हाये न गर्दी कायची हो गातो उतरलाभौ तुले माहितस नाई काकाल राती आमच्या सदूमामालेसपनात नागोबा आला आनह्या ठिकाणी तो यिउन माह्य मंदिर बांधमनुंन सांगून गेला मने….बरं बावा बांदा
आवडणारी प्रत्येक गोष्टमिळतेच असे नाही,मनाला जसे वाटते तसेघडतेच असे नाही,जिंदगीच्या पुस्तकात अशीअसतात प्रश्नार्थक पाने,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…काही खोल असतात नातेकाही अबोल असतात नातेवेळेवेळेनुसारही कितीदाबदलत असतात नातेहसऱ्या चेहऱ्यामागचेसत्य कळतेच असे नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…समोरच्यावर विश्वास ठेवूनस्वतःचाच घात होत असतोदिव्यावर जळणाऱ्या पतंगाचात्या विश्वासघात होत असतोविलोभनीय सुंदर डोंगरसुंदर असतेच असं नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच
प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही. Read More »
तुझ्या निखळ हास्यावर लिहू कीतुझ्या गोड स्वभावावर लिहू,तुझ्या कोमल चेहऱ्यावर लिहू कीतुझ्या आत अनंत यातना लपवून ठेवलेल्यातुझ्या हृदयावर लिहू,माझ्याकडे ती पेनच नाही कीतुझ्या अंतर्मनाचा ठाव घेईलआणिमाझ्या मनातली शाई एका कागदावर रीती होईलएका अर्थी बरच झालं!तू असतीस सोबतीला तर पडक्या झोपडीत,अन,कौलारू घराच्या छपरातून गळणाऱ्या पाण्यात,एकाच खाटेवर छत्रीचा आडोसा घेऊनकसे दिवस काढले असतीस,खाटेच्या एका पायाला बकरी बांधलेली
लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे Read More »
विझून जाईन जरीमी एकाच रातीतून,पेटेन उद्या नव्यानेमिणमिणत्या वातीतून….तप्त ज्वाला सोसल्या,घाव झाले कितीदा,भडभडत्या जखमेतून,रक्त वाहिले कितीदा,अंकुरेन उद्या नव्यानेयाच मातीतून…..विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….छाटले ते पंख माझे,दगा भेटला कितीदा,दगाबाज विश्वासाने,जीव घेतला कितीदा,मुक्त होईन ना मी,बरबटलेल्या जातीतून….विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….
सौन्दर्य चिरकालीन नसतं,तसं …तारुण्य देखील चिरकालीन नसतं.सौन्दर्याचा साज आणि वयाचा माजउतरला,की जाणीव होत असते प्रत्येकाला!आठवते प्रत्येकाला,आपण भूतकाळात कसे वागलो ते…..सौन्दर्य अन् तारुण्याच्या गर्वानेदूर सारलेली माणसे,उतरत्या वयात वाटतात हवीशी,तेंव्हा नसतात कोणीही अवतीभवतीज्यांना म्हणू शकू आपली.आणि पश्चातापात जळायला लागतंते सौन्दर्य आणि तारुण्य….वयानुसार उमटतात सुरकुत्याचेहऱ्यावर, अन्ओझही वाढतं जवाबदाऱ्यांचं!तेंव्हा सारीच मस्तीअसते विझलेली……
सौन्दर्य चिरकालीन नसतं Read More »
तू म्हणालीपुन्हा कधी येतोसमी म्हणालोभरवसा नाही..तू म्हणालीस एकदामाझ्या जगातपरत येऊ नकोसमी कधीच आलो नाहीतू न बोलवताहीमला यावं लागलंमाझं मलाच समजलं नाहीपुन्हा कधी येतोसविचारलस!मी उमजलो नाहीमी एवढच समजून चुकलोहृदयाच्या एका कोपऱ्यातमाझा एक कप्पाअजून शिल्लक आहे…..
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी