Poem

तिथे बुद्ध असला काय….

post-column-01-10

तिथे बुद्ध असला कायविठ्ठल असला कायअन् मस्जिदेच्या खालीमंदिर असले काय…!काय फरक पडतो ?बुद्ध म्हणले होते एकदाहिंसा नको,खोटं नको,चोरी नको,व्यभिचार नको अन दारूत तरअजिबात झिंगुच नकोस….काय म्हणता असे म्हणले होते बुद्ध?हे तर “कलियुगात” हाय न राव?कुठे असतो अशा गोष्टींना भाव!या गोष्टीवरच चालते राजकारण,चालतो रोजीरोटीचा प्रश्न,विठ्ठल तोच आहे,बुद्ध तोच आहेअल्हा अन मसिहाही तोच आहेकाय विचार करतोस?घे टिकास, […]

तिथे बुद्ध असला काय…. Read More »

मी विठ्ठल पुजावा

मी विठ्ठल पुजावाकी बुद्धहे ठरवत असतो मीचमला तसे दोन्ही सारखेच वाटतातमंदिर,मस्जिद,गुरुद्वाराचर्च, बुद्धविहारया ठिकाणी मी जात नाही कधीचअहं मला फरक नसतो पडतकारण,बुद्धाचे पंचशील, विठ्ठलाची करुणाअल्लाह,येशूच्या गुणांचा लवलेशहीनाही माझ्यात…माझी पूजाअर्चा हा असतो ढोंगीपणा,मी बोलत असतो एक,वागत असतो एकश्रद्धेच्या बुरख्याआड मारत असतो मेखआता मी ही जगतोय तसाच ढोंग घेऊनतुमच्यासारखा…हो तुमच्यासारखाच….कपाडावर शेंदूर फासून….

मी विठ्ठल पुजावा Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी