Politics

एका संघर्षाची गोष्ट

जग बदलवू इच्छिणारे बरेच मिळतील, जग बदलवू पाहणारा एखादाच असतो-ऍड.मारोती कुरवटकर! एक संघर्षमय प्रवास!■एखादा माणूस आपल्या जीवनाचा संघर्षातून इतरांसाठी आदर्श कसा ठरतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे ऍड.मारोती कुरवटकर!गरिबी,तुरुंगवास अशा अनंत यातना भोगून व्यवस्थेच्या नाकावर टिचून वकील बनणारा आमचा मित्र मारोती!आज 25 जुलै त्याचा वाढदिवस,त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा जीवनप्रवास उलगडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करीत आहे,ही पोष्ट […]

एका संघर्षाची गोष्ट Read More »

लफड्याचं राजकारण..

◾त्याच्या पाप पुण्याचा हिशोब एकदा झालाच की मग त्याचा हिशोब करायला तुम्हाला सुपारी दिली तरी कोण? माणूस जिवंत असताना माझा भाऊ,माझा भाऊ म्हणत नसलेल्या प्रेमाचे पूल बांधायचे आणि तो मेला रे मेला की अबब केवढा लफडेबाज माणूस होता म्हणून गावभर डफरा घेऊन बोंबलत सुटायचं, काय हे, ही कसली नीतिमत्ता! एखाद्यावर चिखल उडविण्याचा अधिकार आपल्याला नक्की

लफड्याचं राजकारण.. Read More »

इतिहासाचे विद्रुपीकरण

छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर त्यांनी कुठेही धर्माभिमान बाळगल्याचे आपल्या निदर्शनास येत नाही किंवा इतर धर्मांचा द्वेष केल्याचे दिसत नाही,जर तसे असते तर त्यांच्या मंत्रिमंडळात आणि सैन्यात कित्येक मावळे मुस्लिम नसते,इतकेच नाही तर शत्रू इतर धर्माचा का असेना मेल्यावर त्याची विटंबनासुद्धा कधी झाल्याचे त्यावेळेसच्या इतिसाच्या लेखन सामुग्रीत दिसून येत नाही. इतके असूनही

इतिहासाचे विद्रुपीकरण Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी