अतृप्त ईच्छा
रिमझीम पावसाची नुकताच सुरुवात झाली होती,विजेच्या प्रकाशाचा नयनरम्य सोहळा आसमंतात उजळून निघत होता,एका विजेच्या कडकडाटाने रवी भानावर आला,लाईट नसल्याने स्वयंपाक करायचे राहून गेले होते,दहा बाय दहा च्या रूममध्ये एकटाच दोन महिण्यागोदर रहायला आला होता,नोकरीनिमित्त बदली झाल्याने घरदार सोडून आपली लहान लहान मुलं आपल्या पत्नीसोबत ठेवून अशा नवीन शहरात तो आला होता,रोज सकाळी दोन वेळचं जेवण […]