story

अतृप्त ईच्छा

रिमझीम पावसाची नुकताच सुरुवात झाली होती,विजेच्या प्रकाशाचा नयनरम्य सोहळा आसमंतात उजळून निघत होता,एका विजेच्या कडकडाटाने रवी भानावर आला,लाईट नसल्याने स्वयंपाक करायचे राहून गेले होते,दहा बाय दहा च्या रूममध्ये एकटाच दोन महिण्यागोदर रहायला आला होता,नोकरीनिमित्त बदली झाल्याने घरदार सोडून आपली लहान लहान मुलं आपल्या पत्नीसोबत ठेवून अशा नवीन शहरात तो आला होता,रोज सकाळी दोन वेळचं जेवण […]

अतृप्त ईच्छा Read More »

माझा प्रवास…

■हा प्रवास साधा सोपा नव्हताच मुळी! आणि माझ्या जीवनात मी जे काही केलं ते यशस्वी होण्यासाठी नव्हतं तर ते होतं स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी!मी माझ्या जीवनात काय केलं,किती कष्ट घेतले,आज इथपर्यंत कसा पोहचलो ही तर सांगण्याची गोष्टच नव्हे,जे केलं ते स्वतःसाठी केलं आणि स्वतःसाठी केलेल्या कामासाठी स्वतःचीच पाठ मला थोपटावीशी वाटत नाही,कोरोनाच्या भयाण

माझा प्रवास… Read More »

माझ्या नोकरीच्या प्रवासात.

माझ्या नोकरीच्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या,ज्या गोष्टींनी माझे किती भले झाले हे जरी सांगता येत नसले तरी माझ्या कृतीने कुणाचे तरी थोडेफार का होईना चांगले झाले असेल असे वाटते.आपल्या कठीण प्रसंगातही आपल्या हातून काहीतरी चांगले जेंव्हा घडते तेंव्हा तो आनंद,ते समाधान माणसाला शब्दात व्यक्त करता येत नाही.जीवन क्षणभंगुर आहे, आज आपण आहोत उद्या

माझ्या नोकरीच्या प्रवासात. Read More »

गोष्ट हिप्नॉटीजमची

▪️मी ज्यावेळेला राजस्थानमध्ये नोकरिनिमित्याने होतो त्यावेळेस माझा मित्र म्हणाला की यार भिलवाड्यामध्ये एक जोतिष्य राहतात जे तंतोतंत भविष्य सांगतात,चल एकदा त्याच्याकडे जाऊन येऊ! अर्थातच भविष्य,भोगसाधु,भोंदूबाबा असल्या लोकांवर विश्वास नसल्याने मी त्याला स्पष्ट नकार दिला. पण मित्र अधिकच विनंती करू लागला की खरं खोटं नंतर बघू पण एकदा जाऊन तर येऊ,तो काय सांगतो किंवा तो काय

गोष्ट हिप्नॉटीजमची Read More »

वय वर्ष पंचेचाळीस!

■आज मी हे जे काही लिहितोय ते मला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी कंटाळा आला तरी पूर्ण वाचावे ही माझी विनंती आहे.आयुष्यात दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली नसती अन माणसाच्या आयुष्यात नाती नसती तर रुक्ष आयुष्यात प्रेमाचा गोळवा कधीच निर्माण झाला नसता.आयुष्यातून एक एक दिवस वजा होताना जो दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करतो तो

वय वर्ष पंचेचाळीस! Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी

WhatsApp Us