यशाची पायरी
आजच्या युगाला डिजिटल युग संबोधलं जातं, तेवढच हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेणारं युग आहे,प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने उतुंग अशी झेप घेतली आहे आणि याच तंत्रज्ञानाचा वापर जीवनातल्या छोट्यामोठ्या गोष्टीत अगदी सहजपणे होत असल्याचे आपल्या लक्षात येते.ढोबळमानाने तंत्रज्ञानाचा मोठा वापर हा उद्योगात आणि व्यापारात होताना आज दिसतोय,जसं जसं युग बदललं तस तसा तंत्रज्ञानाने आपला आवाका वाढवायला सुरुवात […]