उमेश पारखी

माझ्या नोकरीच्या प्रवासात.

माझ्या नोकरीच्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या,ज्या गोष्टींनी माझे किती भले झाले हे जरी सांगता येत नसले तरी माझ्या कृतीने कुणाचे तरी थोडेफार का होईना चांगले झाले असेल असे वाटते.आपल्या कठीण प्रसंगातही आपल्या हातून काहीतरी चांगले जेंव्हा घडते तेंव्हा तो आनंद,ते समाधान माणसाला शब्दात व्यक्त करता येत नाही.जीवन क्षणभंगुर आहे, आज आपण आहोत उद्या […]

माझ्या नोकरीच्या प्रवासात. Read More »

ती….

woman holding pink petaled flower

कोणीही आजारी असलं की तीसतत दवाखान्यात चोवीस तासबसायची काळजी घेत….ती नेहमी म्हणायचीमाझ्या डोक्यावर पाय देऊनतू आलासउष्ट दूध प्यायला आईचं…ती भांडली,बोलली वा शिव्याहीदिल्या असतील तिनेअन् निघूनही गेली गळबळीतन सांगताचकायमची….राख्या दिसतात बाजारातभावांच्या हातांवरत्यांच्या बहिणींनी बांधलेल्याआतारिकामाच असतो माझा हातपोरका,अनाथ…..

ती…. Read More »

ठेचा लागल्याशिवाय

■आयुष्यात जीवन जगताना ठेचा लागल्याशिवाय माणूस सुधरत नाही असं म्हटल्या जातं,ठेचा आणि चुका ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल.ठेचा परिस्थितीने लागल्या जातात तर चुका करणे हा मानवी स्वभाव असतो परंतु दोन्ही बाबतीत माणसाने योग्य पावले उचलली नाही तर त्या ठेचा,त्या चुका माणसाला माणसातून उठविल्याशिवाय राहत नाही आणि गंमत म्हणजे माणसाच्या हातून चूक झाल्याशिवाय ठेचा

ठेचा लागल्याशिवाय Read More »

गोष्ट हिप्नॉटीजमची

▪️मी ज्यावेळेला राजस्थानमध्ये नोकरिनिमित्याने होतो त्यावेळेस माझा मित्र म्हणाला की यार भिलवाड्यामध्ये एक जोतिष्य राहतात जे तंतोतंत भविष्य सांगतात,चल एकदा त्याच्याकडे जाऊन येऊ! अर्थातच भविष्य,भोगसाधु,भोंदूबाबा असल्या लोकांवर विश्वास नसल्याने मी त्याला स्पष्ट नकार दिला. पण मित्र अधिकच विनंती करू लागला की खरं खोटं नंतर बघू पण एकदा जाऊन तर येऊ,तो काय सांगतो किंवा तो काय

गोष्ट हिप्नॉटीजमची Read More »

तुझ्या जन्माची गोष्ट

●तुझ्या जन्माची बातमी गौतमने कम्पणीच्या गेटवर दिली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि तू दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला होता,पती खांद्यावरची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,तुझा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून

तुझ्या जन्माची गोष्ट Read More »

स्टेटस..

माळ्याच्या स्टेटसवर म.फुलेंचं चित्र दिसलंमहारांच्या स्टेटसवर आंबेडकरांचं चित्र दिसलंचांभाराच्या स्टेटसवर रविदासाचं चित्र दिसलंकुणब्याच्या स्टेटसवर छ.शिवाजीचं चित्र दिसलंतेंव्हा ह्या सगळ्यांची जयंती किंवा पुण्यतिथी होती….हातात झेंडे,नैनटीच्या जोशात,डीजेच्या जोरातहे सगळ्याच ठिकाणी नॉर्मल होतं….स्टेटसवर जातीनिहाय जनगणना झालीआजकाल विचार बिचार काय नसतो होकुणब्याला बाबासाहेब अजूनही खालच्याच जातीतला वाटतोतर तोंडाने जय भीम म्हणून कापायच्या गोष्टी करणारे आंबेडकरी शेवटी जात पाहूनच माती

स्टेटस.. Read More »

पैसा..

india rupee banknote

पैसा कोण किती खर्च करतो यापेक्षा कोण किती वाचवतो याला मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनात खूप मोठं महत्व आहे.तुम्ही एखाद्या संकटात असाल तर पैशाचे महत्व दुप्पट वाढते तर तुम्ही सुखात असाल तेंव्हा पैशाची किंमत आपोआपच तुम्ही स्वतःहून कमी करत असता.तुमच्याकडे पैशाची आवक जशी वाढते तशी तो नसल्या ठिकाणी खर्च करण्यास तुमचे मन उताविळ होत असते तर पैशाची

पैसा.. Read More »

लफड्याचं राजकारण..

◾त्याच्या पाप पुण्याचा हिशोब एकदा झालाच की मग त्याचा हिशोब करायला तुम्हाला सुपारी दिली तरी कोण? माणूस जिवंत असताना माझा भाऊ,माझा भाऊ म्हणत नसलेल्या प्रेमाचे पूल बांधायचे आणि तो मेला रे मेला की अबब केवढा लफडेबाज माणूस होता म्हणून गावभर डफरा घेऊन बोंबलत सुटायचं, काय हे, ही कसली नीतिमत्ता! एखाद्यावर चिखल उडविण्याचा अधिकार आपल्याला नक्की

लफड्याचं राजकारण.. Read More »

नात्यातलं ग्रीस संपलं कि ..

▪️लग्नाच्या वाढदिवसाला प्रत्येक जण आपल्या बायकोवर लिहितो,तू होती म्हणून माणसात आलो,तू होती म्हणून माझा संसार यशस्वी झाला,तू होती म्हणून माझ्या आयुष्यात संकटावर मात करू शकलो,तू कधी रुसलीस कधी फुगलीस कधी उपाशी झोपलीस पण तक्रार नाही केलीस इत्यादी इत्यादी. पुरुषाच्या अशा बोलण्या पुरत्याच गोष्टी असतात..सगळ्याच पुरुषांना आपली बायको प्रिय असतेच असे नाही,पण व्यथा दाखविण्यासाठी असे काही

नात्यातलं ग्रीस संपलं कि .. Read More »

काय असतं प्रेम

काय असतं प्रेमदूर असून कायम हुरहूर असते हृदयातते असतं प्रेम……ती जवळ नसतानाही तीच मनात घुटमळतेते असतं प्रेम……कोणत्याही अपेक्षेशिवाय तिच्यासाठीडोळ्यात असतात अश्रूते असतं प्रेम…….हक्काने तिच्या कुशीत विसावता येतेते असतं प्रेम……..तिच्यासाठी तिच्या दुःखासाठीहीमनात होतात वेदनाते असतं प्रेम…….आकर्षण,वासना,स्वार्थावरत्यागाने मिळविलेला विजयम्हणजेच असतं प्रेम……

काय असतं प्रेम Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी