उमेश पारखी

नातं तुझं नि माझं

Free woman walking on railway

नातं तुझं नि माझंऊन पावसाचा खेळ,तुझ्या मिठीत येण्यानाही मिळत सवड!प्रश्न भाकरीचा येतोजातो शोधण्यात वेळ,बसेना तुझ्यासाठीकसलाच ताळमेळ!वेदना कुणा सांगूतू नसता जवळ,दुःखी मनाची होईनेहमीच जळजळ!ये मिठीत सखयेनको सावळा गोंधळ,मुक्त जगून घेऊथोडा उरलेला वेळ!

नातं तुझं नि माझं Read More »

हिंदुत्व

हिंदुत्व समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण मला घ्यायला आनंद वाटेल,आपलं हिंदुत्व नेमकं कसं आहे ते या उदाहरणामुळे आपल्या चांगलं लक्षात येईल.हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे,वेद,पुराण,मनुस्मृती यामध्ये यज्ञात गायीला कापून खाण्याची उदाहरणे दिसून येतात,सावरकर यांनी गाय ही उपयुक्त पशु असून तिला कापून खाल्ले पाहिजे,गाय पशु आहे देवता तर नाहीच नाही असे देखील आपल्या पुस्तकात म्हटले

हिंदुत्व Read More »

माझा धर्म आणि मी

man falling in two lines walking on pathway

◾मी एक हिंदू म्हणून माझ्या धर्मातील ग्रंथांचा जेंव्हा अभ्यास करण्याचे ठरवतो त्यावेळी माझ्यासमोर प्रामुख्याने हिंदू धर्मातील वेद, उपनिषदे, पुराण,मनुस्मृती,रामायण,महाभारत,भगवतगीता अशा कथा किंवा अशाच ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो,सर्व सामान्य स्वतःला हिंदू समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही हेच करावे लागते.कित्येक लोकांना धर्मावर बोललेलं आवडत नाही किंवा कोणताही अभ्यास नसल्याने राईचा पर्वत करून विरोध करत बसतात परंतु हे ग्रंथ खरेच

माझा धर्म आणि मी Read More »

परिवर्तन

जीवनात काही गोष्टी अशा घडत गेल्या की माझ्यात थोडेबहुत का होईना परिवर्तन होत गेले,माझ्या जीवन जगण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या,मी त्याच वेगाने बदलत गेलो,सुरुवातीला मी एक पक्का राजकारणी होतो,वडीलांपासून मिळालेले ते खानदानी गुण होते,राजकारणाच्या घोळात इतरांबद्दल द्वेषाची भावना कायम मनात रेंगाळत असायची,त्याने आपले वाईट करण्याचा प्रयत्न केला ना मग आपणही त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी वागायचं ही

परिवर्तन Read More »

बघ विसरता येत असेल तर….

रिमझिम पाऊस पडत होता,कदाचित मृगाचा तो पहिलाच पाऊस असावा! वातावरणात मंद असा मातीचा सुगंध पसरला होता,रिपरिप पडणाऱ्या पावसाचा स्पष्ट आवाज कानावर पडत होता,कित्येक वर्षानंतर मला तुला भेटायचं आहे केवळ एवढ्याच शब्दात एक मॅसेज मोबाईलवर आला होता,तिचा नंबर मोबाईलमध्ये नसल्याने नक्की भेटणारी व्यक्ती कोण असू शकेल ही उत्कंठा मनाला लागली होती परंतु दुसऱ्याच मॅसेजने ती उत्कंठा

बघ विसरता येत असेल तर…. Read More »

द अनटोल्ड स्टोरी!

राहू दे मिठीत तुझ्या,दूर ढकलू नको,गुपित दोघातले,कुठे उकलू नको….ऑफिसमध्ये कामात गुंतून असल्याने आणि कामाने अगदीच अस्वस्थ झाल्याने जरा पाय लांब करून खुर्चीवरच रिलॅक्स झालो होतो.काम आटोपल्यानंतर फुलांचे,झाडांचे फोटो काढायचा आपला विशेष छंद पार पाडावा असा विचार मनात रेंगाळत होता तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या मोबाईलवर फोन आला,नंबर अन्होंन होता पण खाली गोवा असं लोकेशन दाखवत होतं! वाटलं

द अनटोल्ड स्टोरी! Read More »

तुझ्या कुशीत…

तुझ्या कुशीत मी शांत विसावतोअन तुझ्या मुलायम केसातुनहळूच हात फिरवतोतेंव्हा तू घट्ट मिटून घेतेस डोळे….माझ्या छातीवर जेंव्हाडोकं असतं तुझं निर्विकारपणेतेंव्हा असंख्य प्रश्न सुटलेले असताततुझ्या मनातले…तूही स्तब्ध अन् मीही स्तब्धचदोघांच्या मनात बोलायचं असतंबरच काही….सोडवायची असतात असंख्य कोडीअसंख्य प्रश्नेही….पण ओठांवर कधी ती येतच नाहीत..काय यालाच तर प्रेम म्हणत नाही?दूर असलो की तुझी आठवण का येतेहाच तर मोठा

तुझ्या कुशीत… Read More »

तुझ्याशिवाय….

ना तू धोका दिलासना मी धोकेबाज होतोतू नाकारलसतोच माझ्या आयुष्याचाटर्निंग पॉईंट ठरला…माझ्यासमोर तेंव्हादोनच पर्याय होते,दोनच प्रश्न होते…..प्रेम की पोट ?मी पोट निवडलंअन् त्याचवेळीपोटासाठी पायपीट करण्यासमी कायमचा मोकळा झालो….तुझ्याशिवाय….

तुझ्याशिवाय…. Read More »

प्रेम असावं..

प्रेम असावं निरपेक्ष,आभाळासारखं निरभ्र….जीव ओतून केलेलं…निर्मळ आणि शूभ्र….मावळत्या सूर्यासारखी ऊबदारअसावी,सोबतीची जाणीव….सगळे आसपास असले…तरी…भासावी एक उणीव…सागरासारखा अथांग असावा विश्वास…..एक दुसऱ्यासाठीचघ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास….हातातून वाळूसारखे निसटून जातात कण…आयुष्यात अस्तव्यस्त,तुझ्या असण्याचे क्षण,का? कुठे, सलते तुझी एक एक आठवण…….

प्रेम असावं.. Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी