तुझ्याशिवाय….

[tta_listen_btn]


ना तू धोका दिलास
ना मी धोकेबाज होतो
तू नाकारलस
तोच माझ्या आयुष्याचा
टर्निंग पॉईंट ठरला…
माझ्यासमोर तेंव्हा
दोनच पर्याय होते,
दोनच प्रश्न होते…..
प्रेम की पोट ?
मी पोट निवडलं
अन् त्याचवेळी
पोटासाठी पायपीट करण्यास
मी कायमचा मोकळा झालो….
तुझ्याशिवाय….

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी