उमेश पारखी

तुझ्या गुलाबी ओठावर

प्रत्येक माणूसच इथेअसतो एकसारखा,तुझ्या गुलाबी ओठावर,वक्षावर आणि नितंबावर,तिरप्या नजरेने कटाक्षटाकून उघडपणे बलात्कार करणारा….जुने लोक आजही म्हणतातबाईने हात दिला नाही तरमाणसाची काय बिशादपण प्रत्येकच माणूसनसतो “माणसा” सारखा!म्हणून आपणही थोडंसावध असावं,काळजी घ्यावी मांड्याउघड्या पडणार नाही याची!माणसात जनावरच असतो..हे गृहीत धरून चलत्याच्या जनावर होण्याचीआजवर तरी कोणीच दिली नाही…..शाश्वती….

तुझ्या गुलाबी ओठावर Read More »

तू लढ म्हणतोस म्हणून

तू लढ म्हणतोस म्हणूनआम्ही लढायचं काभावालाच कुऱ्हाडीनेतोडायचं का?हिंदू हिंदू म्हणून आम्हालातू नेहमीच डीवचतोसदुसऱ्यांना आतंकवादी म्हणूनआपल्यांना सोडायच का?..धर्माचं भूत घालून तूसोयीस्कर बाहेर राहतोसआपलं झाकून दुसऱ्यांचंउघडून पाहायचं का?…चल तू म्हणतोस म्हणूनएकदा तुझही ऐकून घेतोत्याबदल्यात तुझी काळं कृत्यआमच्या पोरांनी पुसायचं का?

तू लढ म्हणतोस म्हणून Read More »

खोट्या आसवांचां…

प्रेमाच्या नावे तुझाहा बहाणा कशालासमजावया तुझे प्रेम मजहा जमाना कशाला_||प्रीत तुझी तीखोटी खोटीच होतीनव्हते मनात तुझ्यामग मी निशाणा कशाला_||विरहात जगण्याची हीमाझीच रीत आहेखोट्या आसवांचां तुझ्याहा मुलामा कशाला__||

खोट्या आसवांचां… Read More »

शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..

आमच्या पिढ्या गेल्यात खेड्यातआणि खड्डयात सुद्धाआम्हाला मन होतं तेंव्हाहीआणि आहे आत्ताहीफरक एवढाच होता कीत्यावेळीआम्ही फक्त विचार करत होतोमनातल्या मनात…..काही लिहिण्याची परवानगीचनव्हती अन व्यक्त होण्याची तरनव्हतीच नव्हती कधी…..आता आम्ही व्यक्त होताहोतआता लिहू लागलो आम्हीआमची माय गावातलीतुले मलेची भाषाआमच्या मायेच्या गावातली…चल तुझी वाटरी भाषा ठेव बाजूलातुझ्या शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..

शुद्धलेखनाची ऐशी तैशी….. Read More »

प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात!

प्रश्न विचारणे हे सजग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाते आणि ज्या देशातल्या जनतेला प्रश्न पडत नाही ती जनता मृतप्राय झालेली असते वा एकतर ती सत्तेची गुलाम झालेली असते.सत्तेत कोणीही असो सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे हे जनतेचे काम असते,जनता कायम विरोधी पक्षाचे काम करणारी असली पाहिजे.जनतेला सत्तेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हे भारताचे संविधान देत असते.या

प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात! Read More »

अधांतरी

तुझ्या प्रीतीचे मर्मएवढे कठोर असेलहे कळलेच नव्हते प्रिये…दिसायला तर तूलावंन्याची मूर्तीभासत होतीसतुझ्या लावन्यावरचमी फिदा झालो होतोअनतुझ्या अंतरीचे गुणचाचपण्याची तसदीघेतली नाहीशेवटी खरे रूप दाखवूनसोडून दिलेस मलाअधांतरी……….

अधांतरी Read More »

माझा निर्मिक

मी निर्मिकाची पूजा करतोमाझा निर्मिक शेंदूर मागत नाहीकी रुईचुकाचा हार मागत नाहीएवढच नाही तर तो मला कधीनारळही मागत नाही…त्याच्या दर्शनासाठीरांगेत उभ राहावं लागत नाहीव्हीआयपी दर्शन म्हणूनसेटिंगसुद्धा करावी लागत नाहीतो कोणतीही गोष्ट मागत नाहीकोणतीही लाच स्वीकारत नाहीतो उपास करायला लावत नाहीसेंटेड अगरबत्ती लाव म्हणूनएक शब्दही सांगत नाही….तो चादर चढव म्हणत नाहीतो मेणबत्ती लावायला सांगत नाही कीतो

माझा निर्मिक Read More »

पाठीत खंजीराचे

पाठीत खंजीराचेआता वार खूप झालेआता शवावर माझ्याफुलांचे हार खूप झाले..।।मुखवटे ओढले ज्यांनीते आपलेच होतेगळ्याभोवती वेदनेचेआता तार खूप झाले..।।चेहरे बदलणारेरोज अवती भवतीच सारेस्वार्थीपणाचे येथेआता बाजार खूप झाले..।।तोंडावर स्तुती यांचीमज कळलीच नाहीदगाबाजीने हृदय माझेआता घायाळ खूप झाले..।।

पाठीत खंजीराचे Read More »

रामप्पा मंदिर

रामप्पा_मंदिर, कदाचित हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जे देवाच्या नावाने नव्हे तर ज्या कारागीराने बांधले त्याच्या नावाने ओळखले जाते.तर गोष्ट अशी की मी ज्या ठिकाणी भटकतो त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती,त्या ठिकाणाचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आज अचानक मी ज्या ठिकाणी काम करतो अगदी त्या ठिकाणाच्या जवळ एवढी सुंदर,देखणी कारागिरी केलेली वास्तू, शिल्पकलेचा उत्तम

रामप्पा मंदिर Read More »

भक्तांच्या तलवारी

तुम्हाला कसं वाटेलतोंडात जीभ असेलजेंव्हा कापलेली….तुम्ही आक्रोश करालबोलण्यासाठी पणतुम्हाला एक शब्दहीबोलता येणार नाहीव्यवस्थेला प्रश्न? तुम्हालाविचारता येणार नाही…एक भीड तयार केली जातेयतुमच्यासाठी आणिप्रश्न विचारलारे विचारला कीतुम्हाला ठेचण्यासाठी…दगळाला शेंदूर फासले कीत्याविरोधात बोलताच येत नाही,अरे तो दगळ आहे हे सत्यकोणाला सांगताच येत नाही….अनत्याच वेळेस भक्तांच्या तलवारीअसतील तुमच्या मानेवरकाय रे तूझी हिम्मत झालीच कशीआमच्या देवाला दगळ म्हणण्याची?

भक्तांच्या तलवारी Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी