उमेश पारखी

हायवे वरचा देव

बारा वर्षांपासून ज्या अरुंद रस्त्यावरमी जाणं येणं करायचोत्याच रस्त्यावर एका ठिकाणीरस्त्याच्या कडेलामुंग्याचं भलं मोठं वारूळमला नेहमी दिसायचंअचानक दोन वर्षांपूर्वीते वारुळ हळदी कुंकवाने रंगून दिसलंथांबून विचारलंभौ हे का हाये न गर्दी कायची हो गातो उतरलाभौ तुले माहितस नाई काकाल राती आमच्या सदूमामालेसपनात नागोबा आला आनह्या ठिकाणी तो यिउन माह्य मंदिर बांधमनुंन सांगून गेला मने….बरं बावा बांदा […]

हायवे वरचा देव Read More »

फुकटचे सल्ले…

❝ईच्छा आणि आकांक्षा❞.माणूस म्हणजे सदैव अतृप्त असणारा प्राणी! माणसाचे संपुर्ण आयुष्य हे काही ना काही मिळविण्याच्या लालसेने संपून जाते पण त्याच्या ईच्छा आकांक्षा काही पूर्णत्वास जात नाही.सर्व काही मिळवूनही तो अतृप्त भावनेनेच जगाचा निरोप घेतो.माणसाच्या आयुष्याच्या तीनही टप्प्यात तो केवळ मिळविण्यासाठी धळपड करतो पण दुसऱ्याला देण्यासाठी तो काहीही करत नाही आणि त्यामुळे शेवटी सर्व काही

फुकटचे सल्ले… Read More »

लफडं, प्रेम आणि संसार….

“चल आपण दोघे पळून जाऊन लग्न करू” वय वर्षे 16 असणाऱ्या मुलींमध्ये आणि वय वर्ष 18 असणाऱ्या मुलांमध्ये हे वाक्य कमालीचं उपयोगात येतांना दिसतं. ती नुकतीच मॅट्रिक पास होऊन कॉलेजात आलेली असते तर तो दम टाकत काठावर पास होऊन कसाबसा तिच्यासोबत आलेला असतो.मुळातच पुरुषाच्या शरीरात हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होण्याचा हा परिणाम असावा. मुलामुलींचं एकमेकांकडे

लफडं, प्रेम आणि संसार…. Read More »

प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही.

आवडणारी प्रत्येक गोष्टमिळतेच असे नाही,मनाला जसे वाटते तसेघडतेच असे नाही,जिंदगीच्या पुस्तकात अशीअसतात प्रश्नार्थक पाने,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…काही खोल असतात नातेकाही अबोल असतात नातेवेळेवेळेनुसारही कितीदाबदलत असतात नातेहसऱ्या चेहऱ्यामागचेसत्य कळतेच असे नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…समोरच्यावर विश्वास ठेवूनस्वतःचाच घात होत असतोदिव्यावर जळणाऱ्या पतंगाचात्या विश्वासघात होत असतोविलोभनीय सुंदर डोंगरसुंदर असतेच असं नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच

प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही. Read More »

आई

मला आठवतात ते दिवस,आमच्या जीवनातले अत्यंत हलाखीचे दिवस होते ते,घरात सर्वात लहान असल्याने आई वडिलांचं अधिकचं प्रेम माझ्या वाट्याला आलं होतं आणि सर्वात लहान असल्याने आई वडिलांचा सहवास अधिक लाभला! आई वडील माझा हट्ट कोणत्याही स्थितीत पूर्ण करत असत आणि त्यावेळेस परिस्थितीही अशी होती की माझा हट्टही ना च्या बरोबरीचा असे,एखाद्या वेळेस महाग पेन घ्यावीशी

आई Read More »

माझा प्रवास…

■हा प्रवास साधा सोपा नव्हताच मुळी! आणि माझ्या जीवनात मी जे काही केलं ते यशस्वी होण्यासाठी नव्हतं तर ते होतं स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी!मी माझ्या जीवनात काय केलं,किती कष्ट घेतले,आज इथपर्यंत कसा पोहचलो ही तर सांगण्याची गोष्टच नव्हे,जे केलं ते स्वतःसाठी केलं आणि स्वतःसाठी केलेल्या कामासाठी स्वतःचीच पाठ मला थोपटावीशी वाटत नाही,कोरोनाच्या भयाण

माझा प्रवास… Read More »

लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे

तुझ्या निखळ हास्यावर लिहू कीतुझ्या गोड स्वभावावर लिहू,तुझ्या कोमल चेहऱ्यावर लिहू कीतुझ्या आत अनंत यातना लपवून ठेवलेल्यातुझ्या हृदयावर लिहू,माझ्याकडे ती पेनच नाही कीतुझ्या अंतर्मनाचा ठाव घेईलआणिमाझ्या मनातली शाई एका कागदावर रीती होईलएका अर्थी बरच झालं!तू असतीस सोबतीला तर पडक्या झोपडीत,अन,कौलारू घराच्या छपरातून गळणाऱ्या पाण्यात,एकाच खाटेवर छत्रीचा आडोसा घेऊनकसे दिवस काढले असतीस,खाटेच्या एका पायाला बकरी बांधलेली

लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे Read More »

विझून जाईन जरी

विझून जाईन जरीमी एकाच रातीतून,पेटेन उद्या नव्यानेमिणमिणत्या वातीतून….तप्त ज्वाला सोसल्या,घाव झाले कितीदा,भडभडत्या जखमेतून,रक्त वाहिले कितीदा,अंकुरेन उद्या नव्यानेयाच मातीतून…..विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….छाटले ते पंख माझे,दगा भेटला कितीदा,दगाबाज विश्वासाने,जीव घेतला कितीदा,मुक्त होईन ना मी,बरबटलेल्या जातीतून….विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….

विझून जाईन जरी Read More »

पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो..

आपण जे वागतो त्याचे दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतात,आपण केलेली कामे,इतरांसाठी आपल्या हातून हेतुपुरस्सर वा जाणूनबुजून केलेले वाईट वा चांगले कृत्य हे भविष्यात आपली प्रतिमा कशी असेल हे ठरवीत असते,आपले वैयक्तिक जीवन त्याच बाबीवर बहरेल की उधडेल हे ठरत असते.आपण भूतकाळात केलेल्या कृत्याचे परिणाम प्रत्येकाला आपल्या भविष्यात हे भोगावेच लागतात,पुनर्जन्म वैगेरे अशी काही गोष्ट

पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो.. Read More »

कायमचे हद्दपार करायचे असते

paper cutouts on a gray surface

🔸एक वेळ अशी येते की काही माणसांना,काही प्रवृत्तींना आयुष्यातून कायमचे हद्दपार करायचे असते,आपणास वापरून अलगद बाजूला करणारी,ज्या गोष्टीचा काही एक संबंध नसताना उगीच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावणारी,आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली निंदा करणारी,स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी समोरच्याला बदनाम करणारी अशी माणसे अशा वृत्ती वेळीच ओळखून आपल्या तोंडातून एक अवाक्षरही न काढता बाजूला केल्या पाहिजेत! बऱ्याचदा

कायमचे हद्दपार करायचे असते Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी